Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

विनायक निम्हण यांच्या कुटुंबीयांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वन केले

पुणे : शिवाजीनगरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक निम्हण यांचं मागच्या महिन्यात निधन झालं आहे. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते.
त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळाची हाणि झाली आहे.आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज विनायक निम्हण यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन
सांत्वन केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक , मुरलीधर मोहोळ भाजपचे पदाधिकारी व त्यांच्या घरातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading