Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन 4 ! जितेंद्र जोशी यांनी सदस्यांना दिले सरप्राइज !

बिग बॉस मराठीच्या आज येणार आहे आपल्या सगळ्यांचा लाडका जितेंद्र जोशी. सदस्यांबरोबर गप्पा तर रंगणार आहेत पण याचसोबत तो सदस्यांना टास्क देखील देणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये जितेंद्र जोशी सदस्यांना एक सरप्राइज देताना दिसणार आहे. जितेंद्र जोशी यांनी सदस्यांना सांगितले, “कुटुंबियांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे त्यांनी पत्र लिहिली आहेत तुमच्यासाठी. ज्याच्या हातात रिंग राहील त्या विजेत्यालाच पत्र मिळणार. अपूर्वा तू जिंकली असतीस तरी माझ्याकडे एक विशेष अधिकार आणखी आहे.” आता काय असेल हा विशेष अधिकार ? कोणत्या सदस्यांना मिळणार पत्र वाचण्याची संधी बघूया आजच्या भागामध्ये.

जितेंद्र जोशी यांनी सादर केलेली “एकांत” ही कविता ऐकून सदस्य झाले भावूक. तर BB कॉलेज मध्ये पार पडणाऱ्या टास्क मध्ये कोणत्या सदस्याने कोणाला टार्गेट केले हे देखील बघूया आजच्या भागामध्ये.

अजून काय काय घडलं घरात जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading