Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आमदार भास्कर जाधव यांना पुणे कोर्टा कडून दिलासा

पुणे : कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांचे विरुद्ध चाललेल्या कारवाई विरुद्ध भास्कर जाधव यांनी निषेद मोर्चा काडला होता त्या भाषणा मधे भास्कर जाधव यांनी नारायण राणे व त्यांच्या पुत्रा विषयी टीका केली होती त्यावर पुण्यातील भाजप  कार्यकर्त्याने सामाजिक भावना भडकावल्या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता .

भास्कर जाधव यांच्या वतीने ऍडव. विजयसिंह ठोंबरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिन अर्ज दाखल केला होता सुनावणी वेळी ऍडव ठोंबरे यांनी भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबिया विरुद्ध वैयक्तीक टीका केली असून कोणत्या समाज,जात, धर्मा विरुद्ध टीका केली नसुन केवळ भास्कर जाधव यांचा आवाज दाबण्या साठी त्यांच्या वर खोटी कलमे लाउन खोटा गुन्हा राजकिय दबावातून केला असल्याचा युक्तीवाद केला तो युक्तीवाद मान्य करून जिल्हा व सत्र न्यायाधीश जी ए रामटेके यांनी अटी व शर्ती वर आमदार भास्कर जाधव याणा हंगामी अटकपूर्व अर्ज मंजूर केला आहे
गुहाघर चे आमदार भास्कर जाधव यांच्या तर्फे adv विजयसिंह ठोंबरे adv हितेश सोनार संदीप जाधव यांनी काम पहिले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading