Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

Bigg Boss Marathi  – VOOT EXTRA मसाला : मला शाळेत जायला खूप आवडायचं – यशश्री मसुरकर

बिग बॉस मराठीच्या घरात यशश्री, किरण, योगेश, समृद्धी, विकास यांच्यात रंगल्या शाळेच्या गप्पागोष्टी आणि ते रमले आठवणींमध्ये. यशश्रीचे म्हणणे आहे मी आज जे काही आहे ते माझ्या शिक्षकांमुळे. शाळेमध्ये मी ऑल rounder होते सगळं करायचे न्युज वाचायचे, प्रार्थना म्हणायचे, आणि सांगितला शाळा ते कॉलेजपर्यंतचा प्रवास आणि कशी जिंकली एक फेमस स्पर्धा. बघूया आजच्या भागात. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर. बघूया आजच्या भागात. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading