Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके च्या घोषणा देऊन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डीवचले

पुणे:50खोके शिंदे गटाने भाजपकडून घेतले . असा आरोप शिवसेनेकडून सरकार केला जातो. याचे पडसाद विधानसभेचे भेटले होते. आज मुंबई शिवसेनेचा व शिंदे गटाचा दसरा मेळावा संध्याकाळी पार पडणार आहे. राज्यभरातून शिंदे गटातील व शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईला रवाना होत आहेत. पण पुणे मुंबईच्या पहिल्या उर्से टोल नाक्यावर शिवसैनिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या गाड्या मुंबईला जाताना 50 खोके एकदम ओके
अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे शिवसेना वशिंदे गटाचा दसरा मेळावा हा जोरात होणार हे नक्की. यावरून शिवसेना व शिंदे गटात येथील पुढील काळात राजकारण तापनार हे नक्की.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading