fbpx

राष्ट्रवादी नवदुर्गा पुरस्कार 2022 प्रदान

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पुणे शहर प्रभाग क्र १७ नवी पेठ- शनिवार पेठ* तर्फे नवरात्र निमित्त समाजातील कर्तृत्वान १७ महिलांचा राष्ट्रवादी नवदुर्गा पुरस्कार २०२२ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम रसोई डाइनिंग हॉल शनिवार पेठ येथे संपन्न झाला
ह्या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शहाराध्यक्ष  प्रशांत  जगताप, महाराष्ट्र प्रवक्ते  अंकुश अण्णा काकडे, कसबा मतदार संघ अध्यक्ष  गणेशजी नलावडे, महिलाध्यक्ष  मृणालिनी वाणी,माजी नगरसेवक वनराज आंदेकर, समाज सेविका राधा  शिससेकर, माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर, कसबा मतदार संघ महिलाध्यक्ष सारिका पारेख, युवक पुणे शहर कार्याध्यक्ष  अजिंक्य पालकर, कसबा कार्याध्यक्ष  निलेश वरे, नवी पेठ मराठा विट्टल मंदिर अध्यक्ष  संजय गाडे, दगडुशेठ दत्त मंदिर खजिनदार राजेंद्र बलकवडे, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे अध्यक्ष युवराज दिसले, माहिलाध्यक्ष श्रृतिका पाडाळे, युवक उपाध्यक्ष रोहन पायगुडे, क्रीडा संघटक डॉ मदन कोठुळे,शहर सरचिटणीस राहुल पायगुडे, कसबा उपाध्यक्ष अरुण गवळे, सुजित जगताप, श्यामराव घोरपडे जयंत देशपांडे, फेईम शेख, मंगेश मोरे, रविंद्र पठारे, राजेंद्र शितोळे इ मान्यवर उपस्थित होते
ह्यावेळी शहराध्यक्ष  प्रशांतजगताप म्हणाले आजची स्त्री चुल व मुल यामध्ये न अडकता वेगवेगळ्या क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत तसेच मा. अंकुश अण्णा काकडे यांनी सर्व सन्मानार्थी महिलांचे कौतुक व मार्गदर्शन केले
ह्या वेळी  वैशाली थोपटे, अॅड  सुजाता मुजुमले, अंजली सोलापुरे,  हेमलता बलकवडे,  मिलन पवार, अँड नयन गायकवाड,  सुप्रिया देसाई,  वैशाली भंडारे,   हिरा खाणेकर,  गायत्री कडवे,   उषा मोरे,  संगिता निंबाळकर,   संपदा परांजपे,  चैत्राली भरेकर,  अंजली मोरे,   संगिता शिंदे,  वर्षा खत्री इ सन्मानार्थी महिलांना पुरस्कार देण्यात आला
ह्या कार्यक्रमाचे आयोजन कसबा मतदार संघ कार्याध्यक्ष मा.दिपक पोकळे व प्रभाग क्र १७ महिला कार्यध्यक्ष  मंजिरी मदन कोठुळे यांनी केले यावेळी उध्दव पवार, गौरी भगत, मनिषा राऊत, सायली कोठुळे, शुभम पोकळे, ओम पोकळे,धनजंय मदने इ. कार्यक्रम यशस्वी केला

Leave a Reply

%d bloggers like this: