Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

वाडेश्वर कट्ट्यावर पुन्हा रंगली नेत्यांची व अधिकाऱ्यांची बैठक

पुणे: पुण्यात राजकीय वाद किती झाले तरी. सर्व पक्ष नेते हे दर महिन्याला पुण्यात फर्ग्युसन कॉलेज वरील वाडेश्वर कट्ट्यावर सकाळी एकत्र येऊन, गप्पा व जुन्या आठवणीत एकत्र येऊन रमतात. तसेच आज वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकारी यांची बैठक आज भरली. या बैठकीला शमकरंद रानडे, निवृत्त पोलीस महानिरीक्षक (गुप्तवार्ता) राजेंद्र भामरे, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, सागर पाटील पोलीस उपायुक्त परिमंडल २,
सतीश गोवेकर सहाय्यक आयुक्त विश्रामबाग, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांनी जे गणेश उत्सवात जे काम केले . त्याचे कौतुक केले. गणेशोत्सवात कुठल्या मंडळी कुठल्या देखावे व कशी मिरवणूक काढली. याची सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांबरोबर चर्चा केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading