Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘नया हे वह’ डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला

पुणे : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण मध्ये जाहीर सभा चालू त्यांनी भाषणात म्हंटले, शिवसेनेकडे फक्त खोक्यांची भाषा आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यावर आमच्याकडे धुवयचा धोटा आहे. आम्ही चांगली साफसफाई करतो.नया है वह” म्हणत विधानसभेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
नारायण राणे यांनी प्रभादेवी राड्यानंतर शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.शिंदे गटाची ताकद काय वेळ आहे ते काळानुसार कळेल, ठाकरे गटाच्या या धांगडधिंगाण्याची दखल आम्ही घेत नाही. दखल घेतली तरी यांचं चालणं, बोलणं कठीण होऊन बसेल. सरकार आमचं आहे हे लक्षात ठेवा, असले प्रकार चालू देणार नाही. असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यावर नारायण राणे यांची हतबलता आहे.ठाकरेंवर बोलल्याशिवाय तुम्ही काहीच छापत नाही. अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी नारायण राणे वर केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरे शिवसैनिक हे शिवसेनेबरोबर किती आहेत. याची यादी सामना मधून जाहीर करावी. असे आवाहन केले होते. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या,सामनालाच राज्य चालवायला द्या .सगळी आकडेवारी जाहिर करु. अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading