fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल- बालन यांनी फडणवीस यांचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बप्पाची प्रतिकृती भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading