Saturday, May 9, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण

मुंबई : ‘बीग बी’ अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘मी नुकतीच CoViD चाचणी केली असून ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या आजूबाजूच्या आणि माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया स्वतःची तपासणी करून घ्या.’, असे लिहिली आहे. 

दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झालेली ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अमिताभ आणि अभिषेक बच्चन या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading