fbpx

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना मनसे तर्फे अभिवादन

पुणे:श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कसबा विधानसभा मतदारसंघ मनसे तर्फे त्यांच्या पवित्र स्मृतिस अभिवादन करण्यात आले. यावेळी विभाग अध्यक्ष गणेश भोकरे, महिला विभाग अध्यक्ष सौ.नीता पालवे, शहर संघटक निलेश हांडे, शहर सचिव राकेश क्षीरसागर, मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ, रवी सहाणे, वसंत खुटवड, प्रवीण क्षीरसागर, तेजस माने , ऋषिकेश करंदीकर ,अजय राजवाडे, बबलू माने तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सारंग सराफ म्हणाले,पुणे:श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतिस अभिवादन आम्ही दरवर्षी करत असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी अभिवादन करत आहोत असे सारंग सराफ म्हणा ले.

Leave a Reply

%d bloggers like this: