Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

स्पेशल मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद

आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

पुणे : आर्मी वेलफेयर असोसिएशन (आवा) अंतर्गत स्पेशल मुलांसाठी चालविल्या जाणार्या आशा स्कूलमध्ये  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घर तिरंगा  अभियानाचा  संदेश  प्रसार करण्यासाठी शाळेच्या  मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  स्पेशल मुलांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देश्याने स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि प्रत्येक मुलास पारितोषिक देण्यात आले. सदर शाळेत एकूण 35 विशेष मुले आहेत. त्याचप्रमाणे स्वतंत्रता दिवसानिमित्त स्कूलमधील विशेष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये मिठाई वाटप करण्यात आली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading