fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पंकजा मुंडे यांनी थोडी सबुरी पाळावी – दीपक केसरकर

पुणे : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना यावेळी हि मंत्रीपदा मध्ये वर्णी लागली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा बाहेर येत आहेत. त्यावर दीपक केसरकर म्हणाले,पंकजा मुंडे यांच्यापुढे मोठं भविष्य.वय आहे.काम करत राहावं लागतं.त्यांनी थोडी सबुरी पाळली पाहिजे.त्यांना योग्य सन्मान मिळेल. असे शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आरेमधील मेट्रा कारशेडवरील स्थगिती उठवल्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका अशी विनंती करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं असून. आरेमध्ये पैशायचा अपव्यय झाला असता.एखाद्या गोष्टी मुळे असे प्रकल्प रखडले. तर नुकसान होत.सुप्रीम कोर्टाने याबाबत ची परवानगी दिली होती.शेवटी पर्यावरणाचे रक्षण झालं पाहिजे. आरेमध्ये पैशायचा अपव्यय झाला असता.एखाद्या गोष्टी मुळे असे प्रकल्प रखडले. तर नुकसान होत आहे.सुप्रीम कोर्टाने याबाबत ची परवानगी दिली होती.शेवटी पर्यावरण रक्षण झालं पाहिजे.सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं जातं आहे.यावरून मी उद्धवसाहेब याच्या बाबत मी काहीच बोलत नाही. मी काही बोललो तर टायटल होत . मी उद्धवसाहेब यांच्यावर टीका केली अस होत ते मला नको आहे. असे दीपक केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर यांनी आज शिर्डी येथे जाऊन साईबाबा चे दर्शन त्यावर दीपक केसरकर म्हणाले,आज शिर्डी ला गेलो होतो.शिर्डी मध्ये क्राईम कमी करायचा प्रयत्न सुरू आहे.गृहमंत्री कार्यभार दिल्यानंतर हे सगळं त्याच्या कानावर घालणार.लवकरच खाते दिली दिली जातील.,खाते वाटप वेळेवर होतो असे नाही. असे दीपक केसरकर म्हणाले.
परवा 18 मंत्र्यांनी शपथ त्यावर महिलांना मंत्री मंडळात स्थान दिले नाही .त्यामुळे विरोधी पक्षांनी टीका केली आहे. त्यावर दीपक केसरकर म्हणाले,मंत्री घेतले विस्तार झाला .की महिलांनाही सन्मान मिळेल .मंत्रिमंडळात,कर्तबगार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाभले आहेत .ते करतील सर्व असे दीपक केसरकर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading