Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पर्वती काँग्रेस कमिटी च्या वतीने भव्य पदयात्रा 

पुणे :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटी आयोजित व पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटी च्या वतीने मार्केटयाड ब्लॉक मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली होती त्याचे नेतृत्व अभय छाजेड यांनी केली यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष केतन जाधव, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे-सतिश पवार, विश्वासराव दिघे, सीमा महाडिक, अनुसायताई गायकवाड, नितीन निकम, सतिश कांबळे, कृष्णा सोनकांबळे, इमाम हुंनुरे, देडे, अशोक नेटके, रवी ननावरे, द.स.पोळेकर आणि तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व लोकायत चे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading