Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

ओबीसी आरक्षण – भाजप ओबीसी मोर्चा ने केले जल्लोषात स्वागत

पुणे : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर च्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.सदर जल्लोष हा बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीच्या राणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन करण्यात आला.सदर प्रसंगी पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी योगेश पिंगळे,अजय खेडेकर, धनंजय जाधव,गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे,दिनेश नायकु,ओंकार माळवदकर,सागर भुमकर,संतोष शिंदे,बापु नाईक,नंदकुमार गोसावी,शंतनु नारके,यशोधन आखाडे,अमोल पांडे,भारत निजामपुरकर,सतिष गायकवाड, विकी ढोले,तुषार रायकर,शैलेश हिरणवार,दिलीप पवार,सागर धोञे, मनिषाताई ढोले,निलेश जगताप, दिनकर चौधरी,विजय वरुडकर,दिनेश रासकर,आणि भारतीय जनता पार्टी चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading