Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

पालिकेने घेतली आरक्षण सोडतीची रंगीत तालिम

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या तयारीला आता वेग येऊ लागला आहे. या अंतर्गतच पुणे महापालितेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीच्या अनुसुचीत जाती महिला अनूसूचित जमाती महिलाव सर्वसाधारण महिला यांच्या आरक्षणाची सोडतची रंगीत तालीम आज झाली.
गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या रंगीत तालमीच्या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे उपस्थित होते. त्याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त  सुषमा चव्हाण, उप आयुक्त (निवडणूक) यशवंत माने, महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर, ई प्रशासन (सांख्यिकी व संगणक) राहुल जगताप, सुरक्षा अधिकारी राकेश विटकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading