ब्लॉसम कोचर अरोमा मॅजिकने लॉन्च केले भारतातील पहिला अॅरोमॅथेरपी वेलनेस किट
· निसर्गाच्या चांगुलपणाच्या माध्यमातून उपचार व स्वास्थ्याला चालना देण्यासाठी विशेषरित्या मिश्रित व निर्मित तेलांचे कलेक्शन
ब्लॉसम कोचर अरोमा मॅजिकने पहिलेच अॅरोमॅथेरपी वेलनेस किट लॉन्च केले आहे. हे निसर्गाच्या चांगुलपणाच्या माध्यमातून उपचार व स्वास्थ्याला चालना देण्यासाठी विशेषरित्या मिश्रित व निर्मित तेलांचे कलेक्शन आहे. या हेल्प मी! रेंजमध्ये आठ विभिन्न गुणकारी तेलांचा समावेश आहे, जे रोगप्रतिकारशक्तील वाढवण्यापासून हार्मोन्समधील चढ-उतार, तणाव व मुरमं अशा दैनंदिन समस्यांचे निराकरण करतात.
”मी विशेषत: आपल्याला घरामध्ये दैनंदिन सामना कराव्या लागणा-या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे तेल निर्माण केले आहे. हे घरातील अॅरोमॅथेरपी फार्मसी आहे, जे मुलांपासून मोठ्यांपर्यंत घरातील प्रत्येकजपण वापरू शकते,” असे ब्लॉसम ग्रुप ऑफ कंपनीजच्या अग्रगण्य अॅरोमॅथेरपीस्ट व अध्यक्ष डॉ. ब्लॉसम कोचर म्हणाल्या.
अॅरोमॅथेरपी वेलनेस किटमध्ये समाविष्ट असलेली आठ तेल आहेत हेल्प मी! बूस्ट माय इम्युनिटी, हेल्प मी! आय हॅव बॉडी पेन, हेल्प मी! आय हॅव ए बॅड कोल्ड, हेल्प मी! आय हॅव ए फूट अॅके, हेल्प मी! आय नीड ए गुड स्लीप, हेल्प मी! आय हॅव ए हेडॅक, हेल्प मी! आय हॅव ए पिंपल आणि हेल्प मी! आय हॅव पीएमएस.
हेल्प मी! आय हॅव सम हिलिंग सिग्नेचर ब्लेण्डेड ऑईल (५ x ५ मिलीचा सेट) मध्ये ५ गुणकारी तेलांचे कलेक्शन आहे, ज्यामध्ये हेल्प मी! बूस्ट माय इम्युनिटी + हेल्प मी! आय हॅव पीएमएस + हेल्प मी! आय हॅव ए बॅड कोल्ड + हेल्प मी! आय नीड ए गुड स्लीप + हेल्प मी! आय हॅव बॉडी पेन (४९२ रूपये) यांचा समावेश आहे.
हेल्प मी! बूस्ट माय इम्युनिटी गुणकारी तेल रेंजमधील नवीन भर आहे आणि विशेषत: तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर व तुमच्या श्वसनसंस्थेचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करते. (३४८ रूपये)
हेल्प मी! आय हॅव बॉडी पेन स्नायूंना आराम देते आणि ताठरपणा कमी करते, तसेच उतींमधील दाह कमी करते. (३४८ रूपये)
हेल्प मी! आय हॅव ए फूट अॅके गुणकारी तेल थकवा व पायामधील दुखणे दूर करते. तसेच ते स्नायूंना आराम देते आणि तुम्हाला सक्रिय व उत्साही करते. (३४८ रूपये)
हेल्प मी! आय नीड ए गुड स्लीप गुणकारी तेल शरीरामधील थकवा दूर करते आणि मन:शांती देत रात्रीच्या वेळी पुरेशी झोप मिळण्यामध्ये मदत करते. (३४८ रूपये)
हेल्प मी! आय हॅव ए हेडॅक गुणकारी तेल मज्जातंतूंना आराम देण्यासह डोकेदुखीपासून आराम देते. (३४८ रूपये)
हेल्प मी! आय हॅव ए पिंपल गुणकारी तेल मुरमांना प्रतिबंध करण्यास व त्यावर उपचार करण्यास निर्माण करण्यात आले आहे. ते तेल स्राव देखील संतुलित करते. (३४८ रूपये)
हेल्प मी! आय हॅव पीएमएस गुणकारी तेल मासिक हार्मोनल चढ-उतार व चिडचिडपणावर नियंत्रण ठेवते. (३४८ रूपये)
डॉ. ब्लॉसम कोचर एक स्पष्ट दूरदर्शी आहेत, त्या त्यांच्या काळाच्या खूप पुढे आहेत, त्या भारतातील अॅरोमॅथेरपीच्या प्रणेत्या आहेत आणि त्यांच्या कार्यासाठी जागतिक स्तरावर ओळखल्या जातात. त्या ब्लॉसम कोचर ग्रुप ऑफ कंपनीजच्या अध्यक्षा आहेत आणि यशस्वी ब्रँड्सशी संलग्न आहेत – ब्लॉसम कोचर अॅरोमा मॅजिक आणि ब्लॉसम कोचर कॉलेज ऑफ क्रिएटि
