उदयनराजे आणि अजित पवारांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या पुण्यात आहेत. उदयनराजे भोसले हे देखील पुण्यात आले असून.पुण्यातील सर्कीट हाऊसमध्ये ते अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. त्यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याबद्दल कोणतीही शक्यता वर्तवणं कठीण असून. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी कामासाठी आलो असल्याचे केले स्पष्ट.
