Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

शुभम चव्हाण यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मध्ये जाहीर प्रवेश

पुणे : वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर पुणे जिल्हाध्यक्ष शुभम ज्ञानेश्वर चव्हाण यांचा जाहीर प्रवेश रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉ रामदास आठवले साहेब व माजी राज्यमंत्री अविनाशजी महातेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र भाऊ चव्हाण,महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुरामजी वाडेकर ,पुणे शहर संपर्क प्रमुख अशोकजी कांबळे,अक्षय भाऊ गायकवाड सचिव पुणे शहर, सचिनभाऊ खंकाळ संघटक पुणे शहर,स्वप्निलभाऊ जाधव सचिव युवक पुणे,शिवाजीनगर कार्याध्यक्ष भीमा गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply