Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त येरवडा गावात शिवसेना शाखा वार्ता फलकाचे उद्घाटन

पुणे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या जयंती निमित्त येरवडा गांव येथे शिवसेना शाखा वार्ता फलकाच उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना नगरसेवक संजय भोसले,  उपशहर आनंद गोयल, सामाजिक कार्यकर्ते शंकर चव्हाण,  विभाग प्रमुख किशोर पाटील, सामाजिक कार्यकर्ते इलीयस शेख, युवा सेनेचे चेतन चव्हाण,  सुनील भोसले,  विकास लोखंडे,  जितेंद्र शेलार, विनोद माळवदकर,  केतन गावंडे, सिद्धार्थ भालेराव,  शाखा प्रमुख प्रमोद जाधव  उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेचे चिटणीस मंगेश साळसकर यांनी केले.

Leave a Reply