Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

साधना कन्या विद्यालयाची शिष्यवृत्ती निकालाची परंपरा कायम : 51 विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी जिल्हास्तर व राज्य गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवली आहे यामध्ये इयत्ता 5 वी च्या 21 तर 8 वी च्या 30 एकूण 51 विद्यार्थिनी तर इयत्ता 8 वीच्या  समृद्धी शिंदे , काजल सावंत , संस्कृती फुंदे या तीन विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती संपादन करून विद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली.

सन 2021 या शैक्षणिक वर्षामध्ये कोरोना महामारीचे संकट सर्व जगासमोर असताना,कधी ऑफलाईन तर कधी‌ ऑनलाईन अशा सर्व परिस्थितीशी जुळवून घेऊन विद्यार्थिनींनी हे यश प्राप्त केल्याची माहिती प्राचार्या सौ सुजाता कालेकर यांनी दिली.
इयत्ता 5 वी च्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी
सानिका भागवत – 264 (K-28), पूनम पवार – 258 (K-41), शुभदा कुलकर्णी – 254 ( K-59) , केतकी देवकर – 250 (K-80) , आरंभी देटे – 244 (K-117) , तनुजा पारडे – 244 (K-118) , तनुष्का वणवे – 240 (K-139) , संस्कृती ढोकळे – 238 (K-148), कीर्ती आजबे – 236 ( K-163) , अनुष्का धारवडकर – 230 (K-201) , माहेश्वरी गायकवाड – 230 (K-203) ,ग्रेस सूर्यवंशी -230 (K-206) , वैदेही माने – 218 (K-304) , आर्या लिंगायत – 214 (K-346), नमिक्षा ढम – 210 (K-373) ,आयुष्का वणवे- 210 (K-376) , प्रियांका दळवी 206 (K-411)
हर्षदा काळेल – 206 (K-410) , जान्हवी पिसाळ – 204 (K-429) ,मानसी जाधव – 204 (K-430) , श्रेया देशमुख – 200 (K-483)
इयत्ता 8 वी च्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी-
समृद्धी शिंदे – 260(K – 8) , काजल सावंत – 256 (K – 12) , संस्कृती फुंदे – 256 (K – 14) , अवंतिका शिंदे – 248 ( K – 26) , गायत्री डोईफोडे – 240 (K – 45) , तन्वी कोतवाल – 240 (K – 47) , तेजस्विनी पवार – 234(K – 56) , वैष्णवी गोल्हार – 232(K – 62) , अनुजा अनुजा – 226 (K – 81) , स्वामिनी टिळेकर – 226 (K – 84) , स्वानंदी गायकवाड – 226 (K – 85) , प्रणाली कोळी – 220 (K – 110) , गिरीजा माने – 220 (K -112) , प्रगती अदाई – 220 (K – 113) , मेगा तोरंबे – 216(K – 133) , संचेती जाधव – 212(K – 159) , स्वरदा फडके – 212 (K – 161) , जान्हवी राठी – 208 (K – 198) , श्रावणी जांभळे – 208 (K – 199) , वैष्णवी हाके- 202 (K – 244) , मानसी मेमाणे – 202 (K – 245) , पायल जाधव – 200 (K261) , काजल शेळके -198 (K – 272) , शिवानी पालीवाल – 198 (K – 274) , वैष्णवी नलावडे – 194 (K – 316) , दिव्या मोहिते -194 (K – 317) , ज्ञानेश्वरी शेलार – 192 (K – 337) , समृद्धी खंदारे – 190 (K – 359) , ऋतुजा मेमाणे – 188 (K – 383) , संतोषी मंगनाळे – 186 (K – 403) या सर्व विद्यार्थिनींना विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर , उपमुख्यध्यापक आदिनाथ पिसे,पर्यवेक्षक प्रतिभा कुंभार ,छाया पवार , योजना निकम,विभागप्रमुख किर्ती लंभाते,  शुभांगी नवगण व विद्यालयातील शिष्यवृत्ती विषयतज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

गरुडझेप घेऊन यश संपादित केलेल्या सर्वच गुणवंत विद्यार्थिनींचे,पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य,आमदार चेतन  तुपे व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य  दिलीप  तुपे , रयतचे पश्चिम विभागीय अधिकारी  किसन रत्नपारखी व सहाय्यक विभागीय अधिकारी  शंकर पवार यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading