Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यातील कोविडं सेंटर मधल्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी किरीट सोमय्या यांची मागणी

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात असलेल्यानी पुण्यातील कोविड सेंटर मधून भरपूर उत्पन्न मिळवले .सामान्य माणसाची लुट करत भरपूर मोठा घोटाळा केला व त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील पत्रकारांशी बोलताना केली.

किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकारने पुण्यात कोविड सेंटर बांधून जनतेची फसवणूक केली आहे. या कोविडं सेंटरमध्ये एका पत्रकाराचा पण मृत्यू झाला होता. मागच्या कोरोनाच्या काळात या कोविडं सेंटरमध्ये खूप माणसांचे मृत्यू झाले. ठाकरे सरकारने नुसते पैसे कमवण्यासाठी हे कोविड सेंटर बांधलं होतं. पुण्याचे महापौर व आयुक्तांना याची उच्चस्तरीय चौकशी करा असे मी आदेश दिले आहेत असे किरीट सोमय्या म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading