Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

शहरातील महिला ई टॉयलेटचे दोन कोटी भाजप आमदाराकडून वसूल करावेत – वसंत मोरे

पुणे : शहरातील भाजपाचे माजी खासदार श्री. अनिलजी यांच्या सन कालावधीत सुमारे २ कोटी रुपये खासदार निधीतून एकूण ११ ठिकाणी १५ स्वयंचलित ई टॉयलेट्स बसविण्यात आले. शहरातील महिला ई टॉयलेटचे दोन कोटी भाजप आमदाराकडून वसूल करावेत असे मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेला मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर उपस्थित होते.

वसंत मोरे म्हणाले ,२. १५ ई टॉयलेट्स पैकी ९ई टॉयलेट्स हे त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे जे नगरसेवक होते व आजही नगरसेवक आहेत त्या प्रभाग क्र. १४ मध्ये पुत्रप्रेमापोटी याच शिवाजीनगर मतदार संघातून आमदार झाले) बसविण्यात आले आहेत कि का निर्माण होतो. यापैकी बरीच टॉयलेट्स पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाशेजारी आली आहे. जर त्या ठिकाणी मुळातच शौचालय आहे त्या ठिकाणी नव्याने बसविण्याची काय गरज होती?

पुणे महानगरपालिकेने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसर, या २५ ई टॉवले टॉयलेट्स चालू अवस्थेत असल्याची माहिती दिली आहे. परंतु प्रत्यक्षात पाहणी केली १५ ई टॉयलेट्स असून त्यांची परिस्थिती विदारक आहे. सर्व ई टॉयलेट्स गायब आहे. हि सर्व १५ ई टॉयलेट्स भारतीय जनता पक्षाच्याच नगरसेवकांच्या प्रभागात आहेत यामागची भूमिका संशयास्पद आहे. या ई टॉयलेट्स संदर्भात तक्रार आणि अभिप्राय साठी पुरविण्यात आलेला फोन जात नाही.

हेच २ कोटी रुपये पुणे शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरुस्ती व आले असते तर खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले असते. या एकूण १५ ई टॉयलेट्स च्या माध्यमातून २६ महिन्यात फक्त ४३ हजार ८९४ पैसे प्रति दिन) उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले आहे. परंतु याच १५ ई टॉयले दुरुस्तीचा खर्च प्रतिमहिना १,५०,००० / च्या आसपास अपेक्षित आहे. म्हण आणि मोबदला चिल्लर ने या विषयात पुणेकरांच्या कररूपी पैशाचा माजी खासदार व शिवाजीनगर मत व संबंधित प्रभागातील भाजपाचे नगरसेवक यांनी पैशाचा अपव्यय केट त्यांच्या मानधनातुन हा सर्व खर्च वसूल का करु नये? असे प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading