वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त अभिवादन
पुणे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त फुले वाडा येथील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र संघटक व भारिप चे माजी शहराध्यक्ष अतुल बहुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अतुल ,बहुले,ज्येष्ठ नेते,महिला आघाडी उपाध्यक्ष रेखताई चौरे ,वैशाली ताई गायकवाड महासचिव , सविताताई चाबुकस्वार,बाबासाहेब कांबळे प्रदेश उपाध्यक्ष ,शहर महासचिव अरविंद तायडे ,संजय गायकवाड ,गौतम ललकारे ,संतोष संस्कार ,माजी सरपंच कैलास नेवसे ,डौलात शेख,आस्मा अन्सारी,फमिदा शेख ,सुनीता भैलुमे, तसेच पुणे शहरातील पदाधिकारी ,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
