Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

मेकॅनिकल सेल्फ प्रोपेल्ड रोड स्वीपर चालविण्यासाठी कंपनीची नियुक्ती

पुणे : मेकॅनिकल सेल्फ प्रोपेल्ड रोड स्वीपर चालविण्यासाठी ग्रीनव्हायरो इन्न्फ्राटेक या कंपनीच्या सर्वात कमी दरातील निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, नॅशनल क्लन एयर प्रोग्रम (एनसीएपी) अंतर्गत पुणे महापालिकेला हे मशिन प्राप्त झाले आहे. ते चालविणे आणि त्याची देखभाल करण्यासाठी पंचाहत्तर लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading