Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

अटल बिहारी वाजपेयी यांना भाजप महिला मोर्चा कॅंटोन्मेंट बोर्ड च्या वतीने अभिवादन

पुणे : माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीस सुवर्णा भरेकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले याप्रसंगी सरचिटणीस सुवर्णा भरेकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमास विद्या भागवत, नंदा तुपे, वंदना दवे, उज्वला गौड आदी महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading