Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRA

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.   याबाबतची शासन अधिसूचना दि.२६ नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे.

ही नियुक्ती निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading