ABVP सिंहगड इन्स्टिट्युट ची कॉलेज कार्यकारिणी घोषित


पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंहगड इन्स्टिट्युट ची कॉलेज कार्यकारिणी घोषित करण्यात आली. कॉलेज अध्यक्ष – बाळू पाटील , उपाध्यक्ष -पवन वानोले SFS प्रमुख -सत्यजीत पाठक अशा अनेक जबाबदारी देण्यात आल्या . यावेळी महानगर मंत्री शुभंकर बाचल , महानगर सहमंत्री अमोल देशपांडे उपस्थित होते.विद्यार्थी परिषद ही नेहमी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य राहून विद्यार्थी प्रश्न सोडवत असते. आपण पद न देता जबाबदारी देतो . विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा नेहमी विद्यार्थी प्रश्नासाठी कार्यरत राहील असे प्रतिपादन महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

%d bloggers like this: