राणी लक्ष्मीबाई जयंती निमित्त अभाविप तर्फे मिशन साहसी चे आयोजन

गडचिरोली :राणी लक्ष्मीबाई जयंती निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ,गडचिरोलीच्या वतीने स्थानिक शिवकृपा महाविद्यालयात मिशन साहसी चे आयोजन केले यामध्ये विद्यार्थिनीचा चांगला प्रतिसाद मिळाला,यावेळी ‘ZigZag academy’ चे गुलाब मेश्राम सर , विणय मडावी सर व अन्य यांनी विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स च्या छोट्या छोट्या ट्रिक्स सांगितल्या यावेळी शिवकृपा महाविद्यालयाचे प्राचार्य दुर्गम सर,प्रांत सहमंत्री अभिषेक देवर , जिल्हा संयोजक अंकुश कुणघाडकर,जिल्हा सोशल मीडिया संयोजक चेतन कोलते,नगरमंत्री जयेश ठाकरे,सहमंत्री तुषार चुधरी,अविनाश मडावी,विशाल हुर्रा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: