Pune Crime – अभिनेता अनिकेत विश्वासराव विरुद्ध पत्नी अभिनेत्री स्नेहा कडून कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह सासू,सासरे पत्नी स्नेहा हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघा विरोधात सून स्नेहा विश्वासराव यांनी तक्रार दिली आहे. ( Actor Aniket Vishwasrao has been charged with domestic violence by his wife Sneha)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल.या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे,गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply

%d bloggers like this: