शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्या अर्धाकृती पुतळ्यास उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

पुणे:शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे आज यांच्या स्मृतीदिनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या सारसबाग परिसरातील स्मारकामधील असणार्‍या अर्धाकृती पुतळ्यास पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी मान्यवर व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
सुनिता वाडेकर म्हणाल्या,आज शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे आज यांच्या स्मृतीदिना निमित्त आम्ही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वादविण्या साठी खूप कष्ट केले.त्यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रत्याची व प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली.असे सुनिता वाडेकर म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: