Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 92 नवीन रुग्ण तर 96 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून  शंभर च्या खालीआज    रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 92नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 96रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 052हजार  055इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 95हजार 419इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 0रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9082जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 754रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 102रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4890
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply