काँग्रेसच्या पुणे ओबीसी विभाग सरचिटणीस पदी सुनील पंडित यांची निवड

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पुणे ओबीसी विभाग सरचिटणीस पदी सुनील पंडित यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुनील पंडित यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस पदीचे नियुक्तीचे पत्र दिले.
सुनील पंडित म्हणाले,ओबीसींचे प्रश्न हे सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नाना पटोले यांनी जो माज्यावर विश्वास टाकला आहे. मला जे पद दिले आहे. त्या पदात राहून की माझे मी काम करणार आहे. असे सुनील पंडित म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: