Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

महानगरपालिका निवडणूकिमध्ये तरुण उमेदवारांना संधी देणार -तन्वीर अन्वर 

पुणे : राज्यात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणूका  होणार आहेत.त्यामुळे आम्ही निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. आमचे काँग्रेसचे नेते  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकिमध्ये आम्ही  तरुण उमेदवारांना संधी देणार अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसचे निरीक्षक तन्वीर अन्वर यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
च्या सेक्रेटरी वैष्णवी कीराड उपस्थित होते.

तन्वीर अन्वर म्हणाले,येण्याऱ्या महानगरपालिका निवडणूकित काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. आम्ही उत्तर प्रदेश व हरीयाना मध्ये प्रत्येक तरुण युवकांची मुलाखत घेईला सुरवात केली आहे. आम्ही एक काँग्रेस पक्षा चे एक नवीन अँप आणत आहोत .त्या अँप मध्ये तरुणानी नोंदणी करून पक्षा मध्ये सहभागी होवे असे आवाहन तन्वीर अन्वर यांनी केले. तन्वीर अन्वर म्हणाले,मोदी सरकारने जी महागाई वाढविली आहे ती कमी करायची आहे.हे काम युवक काँग्रेस करणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading