मुंबई पुणे रोड बोपोडी सिग्नल चौक व भाऊ पाटील रोड बोपोडी या ठिकाणी डांबरीकरण
पुणे:प्रभाग क्रमांक 8 बोपोडी या ठिकाणी मुंबई पुणे रोड बोपोडी सिग्नल या ठिकाणी मेट्रोचे काम चालु असल्यामुळे बोपोडी सिग्नल याठिकाणी एकेरी वाहतूक होत असल्यामुळे बोपोडी सिग्नल चौका मध्ये रस्त्यावर खुप मोठमोठे खड्डे झाले आहे यामुळे वाहतुकीला खुप अडथळा निर्माण झाल्यामुळे उपमहापौर .सुनिता परशुराम वाडेकर यांच्या माध्यमातुन बोपोडी सिग्नल व तसेच छत्रपती शिवाजी महाराज गार्डन समोरील रस्ता भाऊ पाटील रोड, बोपोडी या ठिकाणी डांबरी करणाचे काम करण्यात आले.
हे काम रिपब्लिकन पक्षाचे बोपोडी विभागाचे अध्यक्ष आण्णा आठवले,आप्पासाहेब वाडेकर,निलेश वाघमारे,राजेंद्र शिंदे,व पुणे महापालिकेचे रोड पथ विभागाचे मधे साहेब व सोहळे साहेब यांनी स्वता थांबुन.व बोपोडी वाहतुक विभागच्या मदतीने बोपोडी सिग्नल चौकातील डांबरीकरण करून घेतले.
