Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या विकास निधीतून बसविण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे उदघाटन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या जोशी गेट प्रवेशद्वार जवळ भगवान गौतम बुद्ध विपश्यना केंद्राच्या शेजारी अशोक स्तंभाचे उदघाटन करण्यात आले.

या वेळी माजी मुख्यअतिरिक्त आयुक्त रत्नाकर गायकवाड, व पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. रिपाइं नेते परशुराम वाडेकर ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,आं.राष्ट्रीय विभाग प्रमुख  डॉ. विजय खरे,  रिपाइं पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे ,
कांबळे साहेब  आदी यावेळी उपस्थित होते. 

अविनाश कदम अध्यक्ष शिवाजीनगर मतदार संघ भिमराव वाघमारे,आण्णा आठवले,निलेश वाघमारे,बाळू मोरे,अशोक जाधव,समिंदर घोक्षे,ज्वेल अन्थोनी किशोर वाघमारे,सुनिल (नाना)भालेराव, नंदाताई निकाळजे निर्मलाताई कांबळे,सीमाताई अरिकस्वामी आप्पासाहेब वाडेकर ज्ञानेश जावीर,गौरव वाघमारे,विलास जाधव,बापु रणदिवे,बाबु आगरवाल,रवी काळे,विल्यम अरिकस्वामी,महादू आदाबे,विजय जाधव,संतोष जगधने,आदी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.ज्ञानेश जावीर यांनी केले.तर पुण्यनगरीच्या उपमहापौर  सुनिता  वाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply