Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

अद्वैत क्रीडाकेंद्र तर्फे नवदुर्गा पुरस्काराचे वितरण

पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा प्रतिभा जोशी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी महिला पुणे शहर अध्यक्षा मृणालिनी वाणी, अंतरराष्ट्रीय पंच सुधांशु खैरे व शिवसेना उपशहर प्रमुख उमेश गालिंदे उपस्थित होते. 

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ मदन कोठुळे यांनी केली कार्यक्रमाचे आयोजन मा दिनेश भिलारे यांनी तर आभार प्रदर्शन मा युवराज दिसले पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा अर्चना साळुंके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कांबळे ,धनंजय मदने,शिवाजी गवारे व संजय चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले
या कार्यक्रमात नवदुर्गा पुरस्कार विजेत्या महिला पुढील प्रमाणे दुर्गा शुक्रे (पाटील), डॉ प्रणिता शेवाळे, प्रज्ञा खेऱटकर,  सुचेता चव्हाण, वैशाली बालेघाटे, मयुरी कदम, उर्मिला मदने, अश्विनी नाणेकर, वनिता सुपेकर, कविता गांजवे, स्वाती येनपुरे, शोभा फासगे, संगीता रावडे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading