Thursday, November 19, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

कोरोना लसीकरण : ‘भारत का टीकाकरण…’ कैलाश खेरच्या आवाजातील गाणे लाँच

दिल्ली : भारताने आज एक इतिहास बनवत कोरोना लसीकरणाचा 100 कोटी डोसचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर ‘भारत का टीकाकरण’ नावाचे, 3:30 मिनिटांचे गाणे आणि व्हिडिओ दिल्लीतील शास्त्री भवनात केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, हरदीपसिंग पुरी आणि रामेश्वर तेली यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले.

प्रसिद्ध गायक, संगीतकार कैलाश खेर यांच्या आवाजात हे गाणे असून यामध्ये लसीकरण झालेली गाव आणि डॉक्टर, नर्स, पोलिस आदी कोरोना वॉरीयर्स यांना सलाम करण्यात आला आहे.

 

 

Leave a Reply