पुण्यात शिवसेनेचा महापौर व्हावा अशी जनतेची इच्छा – खासदार संजय राऊत

पुणे:येण्याऱ्या आगामी पुणे महानगरपालिका निवडणूकिमध्ये शिवसेनेचा महापौर बसावा असे शिवसेनेचे स्वगिय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.अजुन ती इच्छा पूर्ण झाली नाही .येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा महापौर होईल अशी जनतेची इच्छा आहे. ती आम्ही इच्छा पूर्ण करू असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात आले असता पत्रकारांना आपली इच्छा बोलून दाखवली.

काही दिवसापूर्वी भाजप मनसे च्या युतीची चर्चा चालू होती अनेक वेळा चंद्रकांत पाटील व राज ठाकरे यांच्या भेटीगाठी पण झाल्या. भाजप व मनसे युती होईल अशी चर्चा सुरू आहे त्यावर संजय राऊत म्हणाले, त्यांना कोणा बरोबर युती करायची ते तेच ठरवतील असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. असे स्वप्न पडते असे स्वप्न त्यांनी पाहत राहावे .ही शुभेच्छा असे संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: