वैकुंठ स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयतीनिमित्त पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली वैकुंठ स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले. खऱ्या अर्थाने गांधीजींना आदरांजली व्हायची असेल तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अभय जी छाजेड,माजी महापौर कमलताई व्यवहारे,नगरसेविका लताताई राजगुरू,सोशल मीडिया अध्यक्ष शर्वरी गो तरणे,नलिनी दोरगे,अनुसया गायकवाड, छाया जाधव,वैशाली रेड्डी,सीमा महाडिक,रोहिणी मल्लाव,शारदा वीर, पपिता सोनवणे,ज्योती अर्वेन,योगिता सुराणा, सोनिया ओव्हाळ, हलिमा शेख,पूनम सोनवणे,मीरा राठोड,रेखा धापसे,सुरेखा पाटोळे,रुखसना सय्यद उपस्थित होत्या.
