चंद्रकांत पाटील निवडून आल्यापासून पुणे शहराची वाट लागली – प्रशांत जगताप

पुणे: भाजप ने भरपूर  घोटाळा केला आहे .तो आम्ही कागदपत्रेसह नगरविकास कडे सादर करणार आहोत. चंद्रकांत पाटील कोथरूड  मधून निवडून आल्या पासून त्यांनी पुणे शहराची वाट लावली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी  पाटील यांच्यावर आज पत्रकार परिषदेत केला.

जगताप म्हणाले, मंगळवारी स्थायी समिती मध्ये आम्ही  23 गावच्या डीपी ला आम्ही विरोध केला आहे. परंतु वर्तमानपत्र मध्ये राष्ट्रवादीने पाठिबा दिला अश्या बातम्या काल आल्या त्या चुकीच्या आहेत .असे त्यांनी सांगितले. स्थायी समिती सभेत 23 गावंच्या डीपीला आम्ही विरोध केला आहे. स्मशान भूमी मध्ये सुरशा रक्षक नाही असे खूप प्रश्न आम्ही सभेत मांडले .सभा ही 11 वाजता चालू होणार होती ती 10 वाजता  चालू झाली.आम्हाला सभा ही 10 वाजता चालू होणार आहे असे समजले आम्ही लगेच त्या सभे मध्ये पोहोचलो.आणि त्या 23 गावाच्या डीपी ला विरोध केला .महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सभा घेण्याचा प्रयत्न केला.भाजप ला हा 23 गावाच्या डीपीचा प्रस्ताव मंजूर करायचा होता असा आरोप प्रशात जगताप यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या वर केला.असेही जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: