कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांचा गुरू पौर्णिमा निमित्त सत्कार
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे
कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांचा
गुरू पौर्णिमा निमित्त सामजिक कार्यकर्त्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुरेश जैन (महाराष्ट्र नागरी कृती समिती.), अभिजीत महामुनी(पुणे शहर संघटक सचिव काँग्रेस कमिटी), शैलेश बदडे (सरचिटणीस कला व सांस्कृतिक आघाडी पुणे शहर भाजपा), मयूर उत्तेकर (युवा नेते),संतोष पवार(युवा नेते) उपस्थित होते.
