Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

कोकण पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून पाण्याच्या मोटर रवाना

पुणे : कोकणात खेड आणि चिपळूण भागात पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. शनीवारी सकाळी पाणी उपसण्याच्या मोटर्स घेऊन प्रतिष्ठानचे सदस्य खेडला रवाना झाले.पूरग्रस्त ठिकाणी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी पुढील नंबर वरती संपर्क करावा, मदत योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती पर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाईल असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक सुरज कदम, अध्यक्ष मयूर काते यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक:-
+918308060606
+918378010101

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading