Friday, September 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

जून व जुलै महिन्यात कोकणात उच्चांकी पावसाची नोंद -हवामान विभाग

पुणे: हवामान विभागाने दर वेळेस 5 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज दिला होता पण हवामान विभागाने जून व जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किती पाऊस पडला याची आकडेवारी जाहीर केली आहे.
जून मध्ये व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पर्यंत 93.60 मिलिमीटर कोकणात पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे. दुष्काळ भाग समजल्या जाणाऱ्या विदर्भात 40.50 मिलिमीटर जूनमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नोंद झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर या भागात 50 .60 हिंदी मिलिमीटर जून मध्ये व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नोंद झाली आहे
नाशिक व त्या जिल्ह्यातील भागात 30.60
मिलिमीटर जून व  जुलैच्या पहिल्या आठवड्यात नोंद झाली आहे.

परभणी जिल्ह्याच्या भागात 30.21 मिली मीटर जून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नोंद झाली आहे. पुणे शहर जिल्ह्यात 72. 80 मिलिमीटर पावसाची नोंद जून व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नोंद झाली आहे मुंबई व जिल्ह्याच्या इत्तर भागात 70. 80 मिलिमीटर पावसाची नोंद जून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नोंद झाली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किती पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडेल याची पण हवामान विभागाने आकडेवारीचा अंदाज दिला आहे. विदर्भात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत 70.80 मिली मीटर पाऊस पडेल.

पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापूर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत 61.60 मिलिमीटर पाऊस पडेल. नाशिक व त्या जिल्ह्यातील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत 80.90 मिलिमीटर पाऊस पडेल. परभणी जिल्ह्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 30.40 मिलिमीटर पाऊस पडेल मुंबई जिल्ह्याच्या भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत 92.90 मिलिमीटर पाऊस पडेल. पुणे शहर जिल्ह्यात 80.45 मिलिमीटर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस पडेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading