fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द होण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती

पुणे : लघुवाद न्याय दंडाधिकारी, पुणे यांनी नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दि. २९ जून २०२१ रोजी दिला होता. या आदेशाच्या विरोधात नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे विधीतज्ञ ॲड. गिरीष गोडबोले यांनी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यातर्फे युक्तिवाद केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी दि. १४ जुलै २०२१ रोजी लघुवाद न्याय दंडाधिकाऱी, पुणे यांनी दिलेल्या आदेशाला दि. २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading