जे एस सी एज्युकेशन ट्रस्टतर्फे ‘फायनान्शियल मार्केट ट्रेडिंग’ प्रशिक्षण

पुणे : जे.एस.सी.एज्युकेशन ट्रस्टतर्फे ‘फायनान्शियल मार्केट ट्रेडिंग’ प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आला आहे. जे एस सी एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त वरूण जोगळेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.हे प्रशिक्षण ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रकारे उपलब्ध असून मराठी व हिंदी मध्ये घेता येणार आहे. फायनान्शिअल मार्केट्सचे ज्ञान, प्रभावी स्ट्रॅटजीज,सतत मार्गदर्शन ही या प्रशिक्षण वर्गाची वैशिष्ट्ये आहेत. गृहीणी, सुशिक्षित बेरोजगार,विद्यार्थी ,शेतकरी या सर्वासाठी हे प्रशिक्षण ऊपयुक्त आहे. अधिक माहितीसाठी ९५२९५१५४२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: