कात्रज दूध संघाकडून पवार दाम्पत्याचा सत्कार

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालिका केशर पवार व त्यांचे पती शशी पवार यांची कात्रज दूध डेअरी संघातर्फे महाराष्ट्र पुरस्कारासाठी निवड केली आहे याबद्दल त्यांच्या कात्रज दूध संघाच्या वतीने अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून अधिक काळ पुण्यातील बालाजी विश्व नावाने डेव्हलपर्स अँड बिल्डर्स व्यवसायात कार्यरत आहे बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिरूर माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत तशी पवार पुणे जिल्हा विकास मंचचे संस्थापक असून जिल्ह्यातील सर्वसामान्यांना निवारा देण्याचे काम ही संस्था करते त्यांच्या बालाजी प्रतिष्ठान तर्फे सामूहिक विवाह या सोहळ्याचे आयोजन केले जाते यावेळी वैशाली गोपाळ घरी, रामचंद्र ठोंबरे ,गोपाळ मस्के, बाळासाहेब धमढेरे, संदीप जगदाळे ,बाळासाहेब खिलारी, भगवान लोखंडे ,लक्ष्मण जीवन तांबे, डॉक्टर विवेक क्षीरसागर उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: