युगंधर प्रतिष्ठानच्या वतीने राशन आणि मास्क वाटप

पुणे : युगंधर प्रतिष्ठान आणि नवयुग तरूण मंडळाच्या वतीने  नगरसेवक योगेश मुळीक यांच्या वाढदिवसा निमित्त  पालिकेच्या सफाई कामगार यांना मास्क आणि सॅनिटाझर वाटप  करण्यात आले. तसेच, विधवा आणि गरजू महिलांना राशन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युगंधर प्रतिष्ठानेच सुधीर गलांडे यांनी केले होते.  यावेळी  स्थायी समिती माजी अध्यक्ष नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेवक संदिप ज-हाड, नगरसेविका सुनिता गलांडे,नगरसेविका शितल शिंदे , पोर्णिमा गादिया, महेश गलांडे,  श्वेता मुकुंद गलांडे, अरविंद गोरे, मुकुंद घम, बाळासाहेब सोनवणे , संदेश रोडे, विशाल साबळे, ऋृषीकेश जाधव, किरण कोष्टी, गणेश वाईकर,अमित ओव्हाळ, संजय शिंदे, लक्ष्मण बनसोडे, अक्षय अवसरमल, केन बॅस्टिन,अनुपम भावसार, गणेश सोनवणे, स्वप्निल शिन्दे, सचिन खैरे, संतोष घाडगे व इतर स्थानिक नागरिक तसेच सर्व व्यापारी उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: