Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

Pune – दिवसभरात 255 रुग्ण कोरोना मुक्त

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मागील काही दिवसापासून शहरांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये दिवसभरात 266नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 255 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आज पर्यंत 4 लाख 75जार 854 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात दिवसभरात 17रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील 17तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8531जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4500स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत शहरांमध्ये सध्या 2563रुग्ण गंभीर आहेत तर 373रुग्ण ऑक्सीजन वर उपचार घेत आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading