योगा डे निमित्त ‘एकम योगा चॅलेंज’

पुणे : ‘एकम योगा चॅलेंज’ हा ऑनलाईन आणि संपूर्णपणे मोफत असणारा अनुभव असेल. हे योगा चॅलेंज “श्री प्रीताजी”; ज्या स्वतःएक जीवनमुक्त संत आणि तत्वज्ञानी आहेत यांच्या द्वारे तयार केला आहे. उद्या 21 जून रोजी एकवीस मिनिटांसाठी हे योगा चॅलेंज असेल. यामध्ये आपण हठयोग, कर्मयोग, राजयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग शिकणार आहोत .

तुम्ही हे वन्नेस योगा चॅलेंज तुमच्या घरा मध्ये बसून किंवा ग्रुपमध्ये किंवा तुमच्या कार्यालयातील लोकांसोबत ऑनलाइन करू शकता. निःशुल्क योगा चॅलेंज मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून स्वतः ला रजिस्टर करा आणि या योगा चॅलेंज मध्ये सहभागी व्हा
https://online.ekam.org/a/2147488586/tcoseyAh

Leave a Reply

%d bloggers like this: